0 Comment
लोकवाहिनी न्यूज पुणे : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करत काँग्रेसने सोमवारी पुण्यासह राज्यभर आंदोलन केले. मतदार यादीतील बदल आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले... Read More








