0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेश मूर्तींच्या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातव्या दिवशी नागरिकांनी मनपाद्वारे ४९ ठिकाणी उभारण्यात आलेल्या १३७ कृत्रिम तलावांचा वापर करीत ४ हजार ३०३ मातीच्या आणि २४७ पीओपीच्या, अशा एकूण ४ हजार ५५० श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक... Read More






