0 Comment
पालकमंत्रींचे नागरिकांना जलसंपत्तीच्या रक्षणाचे आवाहन लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहरातील तलावांच्या संवर्धनाबाबत यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. नागपूरला पाणीटंचाईपासून दूर ठेवायचे असेल, तर शहरातील जलस्त्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गराटाचे किंवा सांडपाण्याचे पाणी सार्वजनिक जलस्त्रोतांमध्ये सोडू नये. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. भोसले राजांनी नागपूरकरांना पिण्याचे पाणी... Read More











