0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन मनпаने पाणी बचत व जलसंवर्धनासाठी सात कलमी कार्यक्रम तयार केला असून नागरिकांनी सुद्धा मनपाच्या या उपायोजनांच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केले. शहरातील पाणी टंचाई व घ्यावयाच्या संभाव्य उपायोजनांच्या संदर्भात महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या... Read More


















