0 Comment
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त लोकवाहिनी न्यूज नागपूर : सदर भागातील हिचकी बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये कारवाई करणाऱ्या पोलिस आयुक्तांच्या पथकाने पुन्हा एकदा शहरात दोन ठिकाणी छापे घातले आहेत. या छाप्यांमध्ये प्रतिबंधित तंबाखুজजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखুজजन्य पदार्थ, गुटखा तसेच खर्सा बनवण्याची... Read More







