0 Comment
विविध विषयांची निवेदने स्वीकारली लोकवाहिनी न्यूज नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम जवळपास नऊ वर्षांनी महाल येथील गडकरी वाड्यावर आयोजित करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी गडकरी यांना विविध विषयांवरील निवेदने सोपविण्यात आली. जनसंपर्क कार्यक्रमासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गडकरी... Read More







