0 Comment
कारंजातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा | दोघेही संचमान्यतेसाठी निघाले होते लोकवाहिनी न्यूज वाशीम : शहरातील प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात संचमान्यतेसाठी कारंजाहून निघालेल्या दोन मुख्याध्यापकांवर काळाने घाला घातला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शेलूबाजारजवळील तपोवन फाट्याजवळ बुधवारी दुपारीनंतर घडली. या धक्कादायक घटनेमुळे कारंजा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली... Read More







