0 Comment
जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांतीकारीचा हल्लाबोल लोकवाहिनी न्यूज बुलडाणा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या, सरसकट कर्जमाफी करा, अशा मागण्यांसाठी आज, २८ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रविकांत तुपकरांसह आंदोलककर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी... Read More







