0 Comment
नागपूर परिमंडळ प्रथम; चिंधी बाजार उपविजेता लोकवाहिनी न्यूज नागपूर : रंगमंचावरील कलागुणांचा अद्भुत आविष्कार, कलाकारांचा सळसळता उत्साह आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा अत्यंत भारवून टाकणाऱ्या वातावरणामध्ये महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा २०२६ चा सोहळा पार पडला. या दोन दिवसीय नाट्यकोत्सव नागपूर परिमंडळाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने आपल्या उत्कृष्ट অভিনयाने आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मनं जिंकत... Read More







