0 Comment
‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियानाची घोषणा लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्यातील आदिवासी भागातील शाळांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियान उद्यापासून गडचिरोलीतून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा काक्रोश जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी केली. आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दीपके यांनी... Read More








