0 Comment
जनसंवाद विभागात कॅम्पस बुलेटिनचे अनावरण लोकवाहिनी न्यूज नागपूर : पत्रकारांनी नैतिक मूल्ये जोपासत, संवेदनशीलपणे दूरगामी परिणाम लक्षात घेत जबाबदारीने लिखाण करावे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ तसेच ‘कॅम्पस’ बुलेटिन अनावरण कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडला. जनसंवाद विभागाच्या... Read More








