0 Comment
संबंधित विभागांना पाठपुरावा करण्याचेही निर्देश लोकवाहिनी न्यूज नागपूर : मनपाचा टाऊन हॉलसह शहरातील निर्माणाधीन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात मनपाच्या टाऊन हॉल सह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापौरानी प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच ज्या कामांना राज्य सरकारच्या निधीची आवश्यकता आहे, त्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरानी... Read More











