0 Comment
नागपूरच्या रस्त्यांवर कोंडीचा साखळा; मेट्रो-उड्डाणपुलांच्या कामांनी भर प्रसन्न जकाते नागपूर : सकाळची ልગबन… रस्त्यावर वाहनांची गर्दी… सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा… कुठे मेट्रोचे काम, कुठे उड्डाणपुलाचे काम, तर कुठे रस्त्याच्या कामामुळे अरुंद झालेला मार्ग. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकाचौकांत पोलिसांची गरज असताना, नागपूरच्या रस्त्यांवर प्रत्यक्ष मैदानात उतरलेले वाहतूक पोलिस मोजकेच! नागपूर शहरात तब्बल ३२... Read More








