0 Comment
अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता लोकवाहिनी न्यूज नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात आहेत. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे ही मोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होईल. एकूण २४ टेबलवर मतमोजणी होणार आहे, तर, अंतिम निकाल रात्री उशिरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.... Read More








