0 Comment
सुंदर स्वप्नांचा असा अंत का? लोकवाहिनी न्यूज चंद्रपूर: अथक परिश्रम, जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत प्रशासकीय अधिकारीपद गाठले. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवून नव्या जबाबदारीच्या दिशेने कुटुंबासह प्रवास सुरू केला, मात्र नियतीने वाटेतच काळाचा घाला घातला. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात प्रशासकीय अधिकारी आरती भास्कर जीवने, त्यांचे अभियंता पती भास्कर... Read More





