0 Comment
जिल्हा नियोजन भवनात बळीराजाचा संताप अनावर | अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह लोकवाहिनी न्यूज कन्हान : थर्ड आउटर रिंग रोड प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोंडा काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षखाली गुरुवारी जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक ऐनवेळेी रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. प्रशासनाने अधिकृतरीत्या बैठकीची माहिती सर्व... Read More











