0 Comment
प्रतिबंधित ध्वनिव्यवस्थावर कठोर कारवाईचे निर्देश लोकवाहिनी न्यूज नागपूर : सण-उत्सवांच्या काळात प्रतिबंधित डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिव्यवस्थेच्या वापरापर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही निश्चित होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी पोलिस आयुक्तांना २ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रतिबंधत्मक अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी नव्याने अधिसूचना जारी करून विभागनिहाय पोलिस उपयुक्त... Read More








