0 Comment
उच्च न्यायालयाचे दहा जिल्ह्यातील पोलिसांना निर्देश लोकवाहिनी न्यूज नागपूर : घातक नायलन मांजाच्या थेट मूळ स्रोतावर जाऊन कार्रवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील सर्व दहा जिल्ह्यांतील पोलिसांना दिले आहेत. नागपूर ग्रामीण पोलिसांनी अशाच पद्धतीने तपास करत थेट दादरा-नगर हवेलीपर्यंत पोहोचून सहा कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मांजा साठा जप्त केला होता. याच धर्तीवर... Read More








