0 Comment
उल्लंधन केल्यास थेट गुन्हा दाखल होणार लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहरातील ओयो, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेमध्ये बेकायदेशीर घडामोडींना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिस आयुक्तालयाकडून ‘ऑपरेशन शक्ती’ राबविण्यात येत असून, नव्या अधिसूनचनेनुसार मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यात येतील. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेतील... Read More









