0 Comment
लोकवाहिनी न्यूज नबी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. माझ्या फोनवर पाळत ठेवली जात असून, मी केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. त्यामुळे सरकारकडून माझा फोन टॅप केला जात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. गेल्या... Read More










