0 Comment
शाळेच्या परिसरात खळबळ | प्रशासन मात्र मृत्यूबद्दल अनभिज्ञ लोकवाहिनी न्यूज चंद्रपूर : येथील बल्हारपूर रोडवर असलेल्या सन्मित्र सैनिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव जीवन विलास झारೇಕर असे आहे. तो राजुरा तालुक्यातील खांबडा गावचा रहिवासी होता. सायंकाली ६ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शाळेच्या परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या... Read More















