0 Comment
राज ठाकरेंचा आयुक्तांना सल्ला लोकवाहिनी न्यूज मुंबई : नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, असा जाहीर सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण... Read More








