0 Comment
फडणवीस-ठाकरेंच्या प्रवासावर लोकवाहिनी न्यूज मुंबई : विमानापेक्षा इमान महत्त्वाचे असते. त्यामुळे २०१९ ला ज्यांनी बेईमानी केली, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने एकाच विमानाने प्रवास करण्यासाठी तिकीट दिले होते. अशी खडतर टीका करत, मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने केलेल्या प्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. पुढे शिंदे म्हणाले, त्यांनी (उद्धव ठाकरे) तेव्हा काँग्रेसच्या... Read More
















