0 Comment
भाजयुमोचे अनोखे प्रतीकात्मक आंदोलन लोकवाहिनी न्यूज नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिका आणि विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आक्रमक पवित्र घेत एक अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा एक प्रतीकात्मक पुतळा तयार करून तो थेट नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘उपचारासाठी’ नेला. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे.... Read More







