0 Comment
अभंग, विठ्ठल-रुक्मिणी तुकोबांच्या हस्तलिखितांनी महालक्ष्मी उत्सव लोकवाहिनी न्यूज नागपूर : गौरी-गणपती उत्सवाच्या काळात घरोघर्री महालक्ष्मीचे आगमन होत असताना आकर्षक सजावट आणि विविध देखाव्यांमधून भक्तीचा जागर केला जातो. एस. ई. रेल्वे कॉलनी, प्रतापनगर येथील मीनल मिलिंद माळके यांच्या घरी यंदाच्या महालक्ष्मी उत्सवात मात्र संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथाच सजावटीचा केंद्रबिंदू ठरली. तब्बल १५० वर्षांची परंपरा असलेल्या... Read More







