0 Comment
खासदार धानोरकरांच्या वक्तव्याने एकोप्याचे पितळ उघडे लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी दुसऱ्यांदा नशीब आजमावण्याच्या तयारीत असताना पक्षातील अंतर्गत मतभेद त्यांच्या अडचणी वाढवित आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वंजारी यांच्या निवडणूक तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे काम करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील... Read More







