0 Comment
राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आल्याची चर्चा लोकवाहिनी न्यूज नागपूर : रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हलकी चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. बसमधील या प्रसंगावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आल्याची चर्चाही सुरू झाल्या आहेत. मात्र, बर्वे... Read More












