0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), मध्ये निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी थेट आयसीयूमध्ये घुसून मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि अन्य वरिष्ठ डॉक्टर उपस्थित असतानाच निवासी डॉक्टरची कॉलर पकडून त्याला खाली पाडले आणि मारहाण केली. त्यानंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली... Read More








