0 Comment
न्यायालयातून एफआयआरबाबत निर्णयाची शक्यता लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १९८० मधील मतदार यादीतील नावाच्या नोंदणीशी संबंधित प्रकरणाने पुन्हा वेग घेतला आहे. राऊज ॲव्हेन्यू येथील विशेष न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास नकार देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे गेले असून, पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.... Read More







