0 Comment
समाजातील स्थान गमावल्याचाही आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : एकेकाळी साहित्यिक आणि समाजसेवक हे सामान्य जनतेचे आयकॉन होते. समाज त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकत होता. मात्र, साहित्यिकांनी आता हे स्थान गमावले आहे. साहित्याचा उद्देश केवळ मनोरंजन एवढाच मर्यादित राहिला असून, समाजही साहित्यिकांकडे पूर्वीसारख्या गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे साहित्य आणि साहित्यिकांनी गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्याची गरज आहे,... Read More










