0 Comment
जन्मस्थानापासून कार्यस्थळापर्यंत आशीर्वादाचे दिवे प्रज्वलित, देशभरात उत्सव लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) त्यांचे जन्मस्थान वडनगर (गुजरात) पासून ते त्यांचे सध्याचे राजकीय केंद्र वाराणसी (उत्तर प्रदेश) पर्यंत उत्साहाचे वातावरण होते. त्यांच्या चाहत्यांसह देशातील घटनात्मक पदांवर असलेल्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. परदेशातूनही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. राष्ट्रपती द्रौपदी... Read More








