0 Comment
२० वर्षांत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान अपेक्षित : ३ कोटींहून अधिक रोजगारनिर्मितीची शक्यता लोकवाहिनी न्यूज नागपूर : विपुल खनिजसंपत्ती, मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीची क्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे विदर्भ भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख ‘मायनिंग इंजिन’ बनू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘विकसित भारत @2047’च्या संकल्पनेत विदर्भ निर्णायक योगदान देऊ शकतो, असे... Read More







