0 Comment
ऑनलाइन बुकिंग सुविधा | प्रताप सरनाईकांची माहिती लोकवाहिनी न्यूज मुंबई : खाजगी आराम बससेवांना पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान बसेसचा समावेश असेल. प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबत ऑनलाइन तिकीट बुकिंग आणि आधुनिक सुविधा देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती... Read More







