0 Comment
निर्धारित वेळेपर्यंत केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना क्रमांक देऊन मतदानाची संधी लोकवाहिनी न्यूज हिंगणा : नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या मतदानदरम्याने हिंगणा तालुक्यातील पदवीधर तरुण-तरुणींमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. हिंगणा तहसील कार्यालय येथे तालुक्यातील मतदारांसाठी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती. हिंगणा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर चोख पुलिस... Read More












