0 Comment
चार आरोपींना अटक लोकवाहिनी न्यूज नागपूर : बेलतरोर्डी पोलिसांनी ड्रग्स तस्करीविरोधात मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १८.३४ ग्राम एमडी पाउडर जप्त केली. आरोपी हे ड्रग्स विकण्याच्या उद्देशाने बाळगत होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी एमडी पाउडर, दोन मोबाईल फोन आणि एका अर्टिगा कारसह १६,६०० रुपये किमतीचा माल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, बेलतरोर्डी पोलिसांचे... Read More












