0 Comment
चुलबंद नदीवरील भुगाव-विहिरगाव पूलवजा बंधाऱ्यामुळे शेतीला संजीवनी अवघ्या ४.५ कोटींत पाणी साठवण आणि सिंचनाचा नवा मार्ग लोकवाहिनी न्यूज भंडारा : राज्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद होत असताना दुसरीकडे जलसंधारणाच्या छोट्या, पण दूरदृष्टीपूर्ण कामामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची क्षमता अधोरेखित होत आहे. भंडारा जिल्ह्यातील चुलबंद नदीवर पूर्ण झालेला भुगाव-विहिरगाव पूलवजा बंधारा हे त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.... Read More










