0 Comment
पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्हा परिषदेचा प्रतिसाद लोकवाहिनी न्यूज,नागपूर : अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदीवर निर्बंध लावण्यासोबत इंधन बचतीचे आवाहन केले आहे. त्याला शासकीय यंत्रणेकडून प्रतिसाद देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय दुचाकीवर गाठले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रत्येक... Read More















