0 Comment
नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान लोकवाहिनी न्यूज:चंद्रपूर : महाराष्ट्रातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयाम यांचा नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस २०२६ निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील उत्कृष्ट... Read More















