0 Comment
अधिकाऱ्यांना फोन आणि पत्राद्वारे सूचना लोकवाहिनी न्यूजनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात यंदा पुन्हा एकदा ‘ऑन द स्पॉट’ निकालाची प्रचिती आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि तक्रारींवर गडकरी यांनी त्याच क्षणी उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तर काही प्रकरणांमध्ये फोनवरून संबंधितांना तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिलेत. नागपुरातील वाढते तापमान लक्षात घेता यंदा सकाळच्याच... Read More
















