0 Comment
लोकवाहिनी न्यूज यवतमाळ : प्रभू श्रीराम सध्या भोंदू लोकांच्या गराड्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेनेला आता ‘भाजप मुक्त राम’ ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यासाठी महाराष्ट्रभरात पहिली ठिणगी टाकून आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभांची सुरुवात केली असून आज यवतमाळमध्ये त्यांची तोफ धडाडली. नीट... Read More















