त्रेता युगाचे आध्यात्मिक वातावरण अनुभवता येईल अशा पवित्र उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरातील सरयू नदीच्या काठावर असलेल्या अयोध्या धाममध्ये १० वा भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सरयू नदीच्या काठावर सुमारे ३० लाख दिवे लावून एक विक्रम प्रस्थापित केला गेला. लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी पार पडलेल्या दीपोत्सवच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी भगवान श्रीरामालल्ला यांची आरती केली.
November 8, 2026
0 Comment
0 Views
दिव्यांच्या झगमगातात अयोध्या नगरी…
by Digital Desk
त्रेता युगाचे आध्यात्मिक वातावरण अनुभवता येईल अशा पवित्र उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरातील सरयू नदीच्या काठावर असलेल्या अयोध्या धाममध्ये १० वा भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सरयू नदीच्या काठावर सुमारे ३० लाख दिवे लावून एक विक्रम प्रस्थापित केला गेला. लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी पार पडलेल्या दीपोत्सवच्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री... Read More

















