0 Comment
अपक्ष उमेदवारी शिंदे सेनेत दरेदाखल लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांसाठी सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत १६ जागांवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडी म्हणजेच महायुतीने विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला असून, त्या उमेदवारानेही भाजप आघाडीचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटात सामील होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधान... Read More
















