0 Comment
१.४४ कोटींहून अधिक कुटुंबांनी केली नोंदणी लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली : देशव्यापी जनगणना २०२७ च्या दिशेने पहिल्या टप्प्यांतर्गत घरसूचीकरण आणि घरगुती गणना (एचएलओ) याचे क्षेत्रीय काम पाच प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू झाले आहे. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार यामध्ये दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) क्षेत्र, राजस्थान, मेघालय, महाराष्ट्र आणि झारखंड यांचा समावेश आहे. दुसरीकडे, डिजिटल जनगणनेअंतर्गत सुरू करण्यात... Read More
















