0 Comment
राज्यात नागपूरचा १७.७२ टक्के वाटा लोकवाहिनी न्यूज,नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’ने देशात स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेची नवी लाट निर्माण केली असून, या मोहिमेत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने एक ऐतिहासिक शिखर सर केले आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील १ लाख ७०८ ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर वीज निर्मिती प्रकल्प यशस्वीरीत्या उभारून या... Read More















