0 Comment
पुराव्यामुळे सत्र न्यायालयाने ठरविले दोषी लोकवाहिनी न्यूज,नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने जयेश पुजारीसह दोन आरोपींना दोषी ठरवत पाच वर्षांपर्यंतच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. जयेश उर्फ जयेशकांत उर्फ शाहीर उर्फ शाकीर... Read More















