0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात कंत्राटदारांतर्फे करण्यात आलेल्या बांधकामांच्या गुणवत्ता चाचणीकरिता किमान १० टक्के कामांचे त्रयस्थ संस्थेद्वारे (थर्ड पार्टी) ऑडिट करण्यात यावे, असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मनपातील निविदा प्रक्रिया प्रणाली आणि इतर प्रशासकीय मुद्द्यांबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात मंगळवारी बैठक पार पडली. या... Read More















