0 Comment
संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृवात आंदोलनास सुरुवात लोकवाहिनी न्यूज,नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनात सर्व कर्मचारी काळ्याफिती लावून सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करीत आपल्या मागण्या रेटून धरल्या. काळ्याफिती लावून विद्यापीठाच्या... Read More















