0 Comment
रामदेवबाबा विद्यापीठाचे आयोजन लोकवाहिनी न्यूज:नागपूर : रामदेवबाबा विद्यापीठातर्फे ‘ऑरेंज प्रॉम्प्टथॉन २०२६’ या अनोख्या ‘नेक्स्ट-जेन कॉलेज एआय समिट’चे आयोजन केले होते. यात जनरेटिव्ह एआय आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा वापर करून वास्तविक व्यावसायिक आव्हाने सोडवण्यासाठी उद्योगपती, संरक्षण नेतृत्व, शिक्षणतज्ज्ञ आणि तरुण नवोन्मेषक एकाच ठिकाणी आल्याचे बघायला मिळाले. कॅरिअर, नॅसकॉम आणि इन्फोसिस यांच्या सहकार्याने आयोजित या शिखर परिषदेत, भारताची... Read More















