0 Comment
हरकत आल्यास ४५ दिवसांत खुलासा करणे बंधनकारक लोकवाहिनी न्यूज:नागपूर : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलानद्वारे दंड आकारला जातो. मात्र अनेक वेळा चुकीचे चलान पाठवण्यात आल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता ई-चलानवर हरकत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलीस विभागाला ४५ दिवसांच्या आत या हरकतीचे निराकरण करावे लागणार आहे. वाहतुकीवर नियंत्रण... Read More















