0 Comment
नागपुरात बनवणार ३,००० किलो ‘तरी पोहे’ लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेल्या आणि देशभरात लोकप्रिय असलेल्या ‘तरी पोह्यांना’ जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे ‘जागतिक पोहे दिना’चे औचित्य साधत रविवार, दि. ७ जून रोजी तब्बल ३,००० किलो तरी पोहे तयार करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार... Read More















